कथक नृत्यातली गंमत लय भारी
पुणे : कथक नृत्यातली लय त्या मुलींना इतकी आवडते की, तासनतास त्या रियाजात रमतात. नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त (ता. 29) यांनी दहा दिवस नृत्यातला आनंद घेतला.
कथक या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकाराची मोहिनी रेचल ऑलिव्हर व शरण्या गांगुली या छोट्या मुलींवर अशी काही पडली आहे की, उन्हाळ्याच्या सुटीची त्या आतुरतेनं वाट बघत असतात.(व्हिडिओ : नीला शर्मा )
#Dance #Katthak #Pune #NeelaSharma